Total Pageviews
Sunday, February 20, 2011
अंगाला झोंबेल एवढा गार वारा आणि थंडी, आकाशात शानदार आणि सुंदर चंद्र. किती सुरेख आणि सुंदर रात्र आहे पण तरीही काही कमी आहे, काय? ती गोष्टच लक्षात येत नाहीये. घरात आलो आणि रेडिऒ चालु केला. ९१ वर अमीन सयानींचा जुना कार्यक्रम पुन्हा वाजवत होते. जुनी गाणी, हातात सिगरेट आणि माझ स्वातंत्र्य, मनावर ही कसल द्डपण नाहीये पण तरीही वाटत की आपण काही तरी विसरतोय. ही गोष्ट मनात दडुन बसलीय बाहेर येऊन मला सामोर जाण्यापेक्षा तिला तिथेच कोप~यात राहुन मला त्रास द्यायचा आहे. येईल, समोर येईल आज फ़क्त मी माझ्या जगात ! मला माझ्या आयुष्यात डॊकावायला फ़ार आवडत आणि आज मी तिथेच हरवणार आहे.
Friday, February 18, 2011
हवय काय?
आई बाबा आणि शिक्षक मारतील म्हणुन नववी पर्यंत अभ्यास केला, शरमेने मान खाली राहु नये म्हणुन दहावीला अभ्यास केला, कॉलेज सुटु नये म्हणुन बारावीला अभ्यास केला आणि चांगला जॉब मिळावा म्हणुन टी.वाय. ला अभ्यास केला. बाहेर आल्यावर पाहीले तर इथे सगळॆच ग्रॅज्युएट म्हणुन मास्टर्स केल. मास्टर्स केल्यावर हे म्ह्णतात अस नसत तुमच्यात ते गुण असाअवे लागतात. ते गूण अंगी बाळगल्यानंतर हे म्हणतात. "कस वर्क एक्स्पिरीयन्स असेल तर बर असत, अहो हल्ली गाढवाला जरी शाळेत टाकल तरी त्याला ही लोक डॉक्टर करतील". सर्व अपेक्षा पुर्ण केल्यावर कामाला घेतात, पण त्याच वेळेला धमकावुन ठेवतात ’ बघु तुम्हाला कस जमत त्यावर डीपॆंड करत" . शिकुन आलेल्या सर्व गोष्टी केल्या की म्हणतात ’ तुमच्या कडे क्रिअॅटीवीटी नाहीये’ आणि नवीन केल्यावर ’तुम्हांला जेवढ सांगितल जात तेवढ्च करा’ अस म्हणतात. आता मला या सर्वांना एकच विचारायचय " अरे भोसडीच्या तुला नेमक हवय काय?"
मैफ़िल
आज दुपारी ३ च्या सुमारास मी कामासाठी वझॆ केळ्कर कॉलेजला गेलो होतो, तिठे गेल्यावर मला नेहमी वाटायच की किती शांत असतात हे लोक. पण आज तिथल्या टपरीवर सिगारेट ऒढत असताना दोन मुल तिथे आली,पहिला मुलगा बुटका, सड्सडीत उंचीचा आणि त्याने डोळ्यात लेन्स घातल्या होत्या. दुसरा मुलगा फ़ॉर्मल घालुन चष्मा घालुन होता, पहिला मुलागा आला आणि तावातावात म्हणत होता, ’भॆन्चोद खर सांगुया" त्यावर दुसरा म्हणाला बोलुन टाक. त्यानंतर अचानक ५-६ अजुन मंड्ळी आली. लांबुनच शिव्या घालत येत होते त्यामुळे हे त्यांचे मित्र एवढ तरी पक्क होत. त्यांच बोलण सुरु झाल. सर्व मित्र एकत्र येऊन त्यांच्यातल्याच एकाला समजवत होते. मॅटर मुलीचा होता एवढ तरी सिगरेट संपे पर्यंत कळल. निघायच होत पण पाय आणि मन दोघ आता एकत्र झाले होते, मी उगाचच त्यांना ऑकवर्ड वाटायला नको म्ह्णुन दुसरी सिगारेट पेटवली. त्यांच्या बरोबर काढलेल्या त्या १५ मिनिटांमध्ये मी माझ्या आयुष्याची ५ वर्ष पाहिली. पहिल्या प्रेमापासुन ते ब्रेक ऑफ़ पर्यंत प्रत्येक साथ देणारे आणि माझ्याच अंथरुणात येऊन मला हळुच लादीवर ढकलण्या पर्यंत सर्व गोष्टी, आणि या सर्वा गोष्टींचे कारणी भुत माझॆ मित्र सर्वांना मी त्या तिथे , त्या टपरीवर पाहिले. कॉलेजच्या आत जे शिक्षण मिळाल त्या पेक्षा बाहेर बसुन मिळवलेल्या ज्ञानाची कदरच जास्त वाटते.
आज ते मित्र कामा मध्ये आहेत, पण अस वाटत की कधीतरी सर्वांनी तसच पुर्वी सारख कफ़ल्लक होऊन चालत करणजी किंवा अण्णा कडे जाव आणि पुन्हा तोच दंगा घालावा!
Wednesday, February 9, 2011
Just read a good story after a long time, though it contains many abusive words but I am sure that blogger doesn't had any good words for that certain situation. That blogger was a reflaction of mine, every word & every imagination was something I have seen before in my dreams or imagination. people are foolish & emotional. we know these people , they are around us, we know them but we refused to say these things to them because we are scared that if we do tell them they will tell our dark side to other people. why we are scared , to whom we scare just because we had build an Image in public, friends, relatives,others. we behave with them that way, we dont want to let our Image collapse in mere seconds. why we cant be like animals , & show our true colors !
We are not Different from Animal's we kill for food, sometimes we kill our own kind for food. Differnce is just one "Money" there is no money in jungle.
We are not Different from Animal's we kill for food, sometimes we kill our own kind for food. Differnce is just one "Money" there is no money in jungle.
Subscribe to:
Comments (Atom)